Eknath Khadse\'s Son In Law Arrested By ED: एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

2021-07-07 5

पुणे जमीन करार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयातील अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती.